About Us

आमच्याविषयी

itihinganghat.org हे सरकारी भरती आणि नोकरीच्या संधींची माहिती मराठीत देणारे संकेतस्थळ आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी शोधणारे तरुण यांना अर्ज करण्यापूर्वी लागणारी माहिती एकाच ठिकाणी सोप्या शब्दांत मिळावी, हा आमचा हेतू आहे.

आमची भूमिका

अनेक जाहिराती इंग्रजीत आणि मोठ्या असतात. आम्ही त्यातील पदे, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या तारखा काढून मराठीत मांडतो. तसेच कागदपत्रांची यादी आणि शारीरिक पात्रतेसारख्या व्यावहारिक गोष्टींसाठी स्वतंत्र टूल्स देतो.

संकेतस्थळावर काय आहे?

  • भरतीविषयक लेख: बँक, पोलीस, पटवारी आणि इतर विभाग.
  • पोलीस भरती शारीरिक पात्रता व BMI तपासणी टूल.
  • अर्जासाठी कागदपत्रांची चेकलिस्ट.
  • पर्सेंटाईल, वय आणि अभ्यास नियोजनाचे कॅल्क्युलेटर्स.

महत्त्वाची सूचना

आम्ही कोणतीही सरकारी संस्था किंवा भरती करणारी एजन्सी नाही. नोकरीसाठी आम्ही पैसे घेत नाही आणि कोणालाही नोकरीची हमी देत नाही. प्रत्येक भरतीसाठी अधिकृत जाहिरात हाच अंतिम आधार आहे.

प्रश्न किंवा सुधारणा असल्यास संपर्क पानावर कळवा.

Scroll to Top