अस्वीकरण (Disclaimer)
itihinganghat.org वर दिलेली माहिती फक्त सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. ती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यातील पूर्णता किंवा अद्ययावतपणाची हमी आम्ही देत नाही.
- आम्ही कोणत्याही सरकारी विभागाचे किंवा भरती मंडळाचे प्रतिनिधी नाही.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळ पाहावे.
- शारीरिक पात्रता, वय आणि पर्सेंटाईलसारखी टूल्स केवळ अंदाजासाठी आहेत आणि त्यांचे निकाल अधिकृत मानू नयेत. पात्रतेचे निकष प्रत्येक जाहिरातीनुसार वेगळे असतात.
- बाह्य संकेतस्थळांच्या मजकुराची जबाबदारी आमची नाही.
- या माहितीमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीस itihinganghat.org जबाबदार राहणार नाही.
