Tools

भरतीसाठी उपयुक्त टूल्स

पोलीस भरती शारीरिक पात्रता, कागदपत्र चेकलिस्ट, पर्सेंटाईल, वय आणि अभ्यास नियोजन – अर्जाच्या आधी आणि तयारीदरम्यान उपयोगी मोफत टूल्स. सर्व गणना तुमच्या ब्राउझरमध्ये होते.

या टूल्सचा फायदा

  • शारीरिक पात्रता आधीच तपासता येते.
  • कागदपत्रे विसरण्याचा धोका कमी होतो.
  • अभ्यासाचे नियोजन वेळेत ठरते.

अस्वीकरण: येथील निकाल अंदाजे आहेत. अधिकृत माहितीसाठी जाहिरात पाहा.

Scroll to Top