वय कॅल्क्युलेटर (Age Calculator)
जन्मतारखेवरून आजचे अचूक वय वर्षे, महिने आणि दिवसांत जाणून घ्या. कोणत्याही दिलेल्या तारखेचे वयही काढता येते, जसे की जाहिरातीतील “वय मोजण्याची तारीख”. तसेच पुढच्या वाढदिवसाला किती दिवस आणि जन्म कोणत्या वारी झाला हेही कळते.
वय कसे मोजले जाते?
जन्मतारखेपासून निवडलेल्या तारखेपर्यंतचे पूर्ण वर्षे, उरलेले पूर्ण महिने आणि उरलेले दिवस मोजले जातात.
उदाहरण
जन्मतारीख 15 जून 2000, वय मोजण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2026: वय = 26 वर्षे 4 महिने 6 दिवस.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
परीक्षेसाठी कोणत्या तारखेचे वय धरतात?
जाहिरातीत दिलेल्या तारखेचे, उदा. शेवटची तारीख किंवा 1 जानेवारी. ती तारीख वर टाका.
लीप वर्ष धरले जाते का?
होय, 29 फेब्रुवारी आपोआप हाताळली जाते.
माहिती साठवली जाते का?
नाही.
