Documents Checklist

भरतीसाठी कागदपत्र चेकलिस्ट

अर्ज भरताना कागदपत्र अपूर्ण असल्याने ऐनवेळी धावपळ होते. भरतीचा प्रकार निवडा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी मिळवा. जे तयार झाले त्यावर टिक करा; तुमची प्रगती ब्राउझरमध्ये जतन होते आणि यादी प्रिंट करता येते.

कागदपत्रे तयार ठेवण्याच्या टिप्स

  1. सर्व दाखले आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये ठेवा.
  2. फाईलचा आकार (KB) आणि प्रकार (JPG/PDF) जाहिरातीतील नियमानुसार ठेवा.
  3. जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेअरची मुदत संपलेली नाही ना, ते तपासा.
  4. नावातील स्पेलिंग सर्व कागदपत्रांवर सारखे आहे का ते पाहा.
  5. शेवटच्या तारखेच्या आठवडाभर आधी कागदपत्रे तयार ठेवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

यादी सर्व भरतीसाठी लागू होते का?

ही सर्वसाधारण यादी आहे. प्रत्येक जाहिरातीत कागदपत्रांची अचूक यादी असते, ती पाहा.

माझी टिक केलेली माहिती कुठे साठते?

फक्त तुमच्या ब्राउझरमध्ये (local storage). आमच्या सर्व्हरवर काहीही पाठवले जात नाही.

नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र कोणाला लागते?

OBC प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी.

इतर टूल्स

Scroll to Top